Monday, 31 December 2012

नवीन वर्षाभिनंदन : 2013 - ( Happy New Year 2013 )



दुःख सारी विसरून जाऊ .....
सुख देवाच्या चरनी वाहू ......
     स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी .....
         नव्या नजरेने ....नव्याने पाहू ........

नविन वर्ष तुम्हाला अणि तुमच्या सम्पूर्ण परिवाराला सुखाचे समृधिचे अणि समाधानाचे जाओ ......

2013



From:
कोंकण : गॉड लिव्स हियर (Konkan  : God Lives Here)


No comments:

Post a Comment